लाडक्या बहिणींना ₹२१०० चे वाटप; पण हे बँक खाते चालणार नाही! आता हेच बँक अकाउंट लागणार?
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, काही लाभार्थींना ₹२१०० चा नियमित हप्ता तसेच मागील रखडलेली रक्कम एकत्रित मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याच वेळी सरकारने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे काही विशिष्ट … Read more