शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी! या नागरिकांचे रेशन कार्ड होणार कायमचे बंद; तुमचंही नाव यादीत आहे का?
Ration Card New Update : रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्य मिळवण्याचं साधन नसून, गरिब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आधारवड ठरणारं महत्त्वाचं शासकीय कागदपत्र आहे. या रेशन कार्डच्या माध्यमातून लाखो नागरिकांना दर महिन्याला पाच किलोपर्यंत मोफत धान्य मिळतं. मात्र आता याच रेशन कार्डाबाबत एक चिंताजनक आणि टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील सोलापूर जिल्ह्यात तब्बल २२,८०० … Read more