WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पेट्रोल–डिझेलचे दर पाहून थक्क व्हाल! गाडी फुल करण्यापूर्वी वाचा नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price Today:   नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आज गाडी फुल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल पंपावर पोहोचण्यापूर्वी आपल्या शहराचा पेट्रोल डिझेलचा दर नक्की पहा. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन रेट जारी केले आहेत, दररोज सकाळी सहा वाजता देशभरात इंधनाचे रेट अपडेट होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो म्हणूनच इंधन करण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासून घ्या. 

हे पण वाचा| GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री 

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल डिझेल दर : 

Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today

चला तर आज पाहू देशातील प्रमुख चार मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे नवीन दर 

1. दिल्ली : पेट्रोल 94.77 डिझेल 87. 67 

2. मुंबई : पेट्रोल 103.50 डिझेल 90.03 

3. कोलकाता: 105.41   डिझेल 91.02 

4. चेन्नई :  100.91.   डिझेल   92.49 

देशातील इतर शहरांमध्ये आणि या शहरातील पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये किंचित बदक असू शकतात. त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करत असाल तर गाडीची टाकी फुल करण्याआधी एकदा नवीन दर तपासून घ्या. 

पेट्रोल डिझेलचे दर कशामुळे बदलतात ? 

Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today
  • इंधनाचे दर केवळ तेल कंपन्या ठरवत नाही तर यावर अनेक घटकांचा परिणाम होतो. 
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 
  •  रुपयाचे मूल्यातील चढ-उतार 
  • केंद्र आणि राज्य सरकारकडून लावलेले कर 

जर रुपयाचे मूल्य कमी झालं तर किंवा तेल महाग झालं की पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल होतो. आणि रुपया मजबूत झाला तर इंडियन तर घसरण्याची शक्यता असते अशा अनेक गोष्टींचा परिणाम इंधनाच्या दरावर होतो . त्यामुळे तुम्ही वेळोवेळी पेट्रोल डिझेलचे दर तपासले तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. 

हे पण वाचा| GST बदलाचा मोठा फायदा , मारुती सुझुकीच्या या भन्नाट कार्स घेणार बाजारात एन्ट्री 

पेट्रोल डिझेलचे दर कसे तपासायचे ? 

Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today

आजच्या या डिजिटल युगात इंधनाचे रेट जाणून घेणे अगदी सोपे झाले आहे. फक्त एक SMS करा आणि लगेच तुमच्या मोबाईल वरती सर्व अपडेट मिळवा. 

  • इंडियन ऑइल  : 

RSP स्पेस , तुमच्या शहराचा पिन कोड , टाईप करून 9224992249 या नंबर वरती पाठवा. हा मेसेज केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती नवीन पेट्रोल डिझेलचे दर लिस्ट येणार आहे. 

  • भारत पेट्रोलियम : 

RSP टाईप करून 9223112222 या नंबर वरती एसएमएस पाठवा. 

  • हिंदुस्तान पेट्रोलियम : 

HPprice टाईप करून तुम्हाला 9222201122 या नंबर वरती एसएमएस पाठवा. 

याशिवाय तुम्हाला या सर्व कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर देखील नवीन दर मिळणार आहेत. 

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी  येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a Comment

error: Content is protected !!