WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CT scan आणि MRI  यामधील फरक काय ? जाणून घ्या आज डॉक्टर काय सल्ला देतात 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CT Scan vs MRI | नमस्कार मित्रांनो आजकाल आपण पाहतो की आजारपण कोणालाही सोडत नाही. शरीरात थोडाफार दुखलं किंवा बिघाड झाला की माणूस पहिल्यांदा डॉक्टरकडे धाव घेतो डॉक्टर तपासण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे दोन चाचण्या म्हणजे सिटीस्कॅन आणि एमआरआय परंतु यामधील एक गंमत म्हणजे या दोन्ही स्कॅन मध्ये काय फरक असतो हे अनेक जणांना माहीतच नाही.  आजी अनेक लोकांना यामधील फरक माहित नाही, डॉक्टरांनी नेमकं सिटीस्कॅन सांगितलं की एमआरआय आणि यातील फरक काय आज आम्ही तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत. CT Scan vs MRI

MRI म्हणजे नेमकं काय ? 

 MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझुरन्स इमेजिंग या स्कॅन मध्ये चुंबकीय ताकत आणि रेडिओ लहरी वापरून शरीरातील आत्मतील चित्र काढलं जातं महत्त्वाचं म्हणजे यात रेडिएशन अजिबात नसतं म्हणूनच हे सुरक्षित मानलं जातं. परंतु तुम्हाला माहित आहे का एम आर आय  करण्यामागचे मुख्य हेतू काय आणि डॉक्टर एम आर आय करण्याचा सल्ला कधी देतात. 

CT Scan vs MRI
CT Scan vs MRI

MRI करण्याचा सल्ला डॉक्टर कधी देतात : 

  • मेंदूची तपासणी 
  • मज्जातंतू (nerves), स्नायू, स्नायूबंध तपासण्यासाठी
  • जर तुमच्या अंगामध्ये गाठी, ट्यूमर शोधण्यासाठी 
  • जर तुम्हाला मणक्याचा आजार आहे किंवा सांधे दुखी मध्ये 

जर तुम्हाला डॉक्टरांनी एम आर आय करण्याचा सल्ला दिला तर घाबरून जाण्याची कसली गरज नाही, तुम्हाला सर्वप्रथम एमआरआय करण्यासाठी गेल्यानंतर तुमच्या खिशातील सर्व लोखंडी वस्तू, जसे की चावी, नानी, तुमच्या गळ्यातील चेन हे सर्व बाहेर काढायचे आहे व यानंतरच एमआरआय मशीन मध्ये जायचे आहे. 

एमआरआय मशीन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला साधारणता तीस ते एक घंटा लागू शकतो, यानंतर हा स्कॅन पूर्ण होतो म्हणजेच घाईत असाल तर थोडा वेळ लागणार आहे शरीराच्या मऊ होती उतीबाबत एमआरआय मशीन मध्ये फार अचूक ठरतो.

CT Scan vs MRI
CT Scan vs MRI

CT scan म्हणजे काय ? 

तुम्हाला अनेक वेळा प्रश्न पडला असेल की सिटीस्कॅन म्हणजे काय? सिटीस्कॅन याचे पूर्ण नाव म्हणजे( कंप्यूटेड टोमोग्राफी )  हे स्कॅन हे एक्स-रे तंत्रज्ञानवर आधारित आहे यामध्ये शरीराचे वेगवेगळ्या कोपऱ्या कोणातून फोटो काढले जातात आणि कम्प्युटर च्या सगळ्या फोटोचा 3D चित्र तयार करतात. 

  • सिटीस्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर कधी देतात ? 
  • जर तुमच्या अंगामध्ये कोणतेही हाडाची फ्रॅक्चर असल्यास 
  • डोक्याला दुखापत झाल्यास 
  • फुफुसांचे आजार असल्यावर 
  • जर तुमच्या शरीरामध्ये अचानक अंतर्गत रक्तस्राव झाल्यावर 

जर तुम्हाला डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला आहे तर त्यात घाबरून जाण्याची कसली गरज नाही. सिटीस्कॅन हा अगदी कमी टाईमामध्ये होतो म्हणजेच एम आर आय सारखा तुम्हाला जास्त टाईम लागत नाही. सिटीस्कॅन करण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा मिनिटे वेळ लागतो म्हणजेच आपत्कालीन स्थितीमध्ये सिटीस्कॅन फार उपयोगी पडतो, परंतु यामध्ये थोडे एडिशन असतात म्हणून वारंवार सिटीस्कॅन करणे टाळावे. 

चला तर पाहू आता सिटीस्कॅन आणि एमआरआय मधील थोडक्यात फरक :

साधारण भाषांमध्ये समजायचे झाले तर, जर एखादा शेतकरी शेतात काम करत कोणतेही कारणाने चक्कर येऊन पडला आणि हाड मोडलं तर डॉक्टर सर्वात आधी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला देतील. पण तो शेतकरी जर डोके दुखत  असताना चक्कर येऊन पडला तर यामध्ये डॉक्टर तुम्हाला एमआरआय करून मेंदू आणि नसा तपासण्याचा सल्ला देणार आहे. म्हणजे तुम्हाला सिटीस्कॅन करायचं आहे हे तुमच्या आजारावर ठरवले जाते.

CT Scan vs MRI
CT Scan vs MRI

तुम्हाला माहित आहे सध्याच्या काळामध्ये विज्ञान खूप पुढे गेले आहे, आपण विचार देखील करू शकणार नाही आज विज्ञान तेथे पोहोचले आहे.  तुम्हाला याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधीच्या गोष्टी ओळखायला डॉक्टरांना खूप वेळ लागत होता  त्या गोष्टी आता डॉक्टर काही मिनिटांमध्ये स्पष्ट करू शकणार आहे.  तुम्हाला कसलाही आजार असो किंवा तुमच्या शरीरामध्ये कुठे काय करत आहे ते शोधण्यासाठी आता डॉक्टर अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.

Disclaimer  : 

आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती ही फक्त सर्वसामान्य नागरिकांपर्यंत  माहिती पोहोचविणे आहे आणि जनजागृती करणे आहे येथे सांगितलेले उपाय माहिती आणि उदाहरण ही केवळ शिक्षणासाठी दिलेले आहे कोणती वैद्यकीय सल्ला तपासणी किंवा उपचार घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Leave a Comment

error: Content is protected !!