WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Update, LPG सिलेंडर वरती नवीन नियम लागू! नियम वाचा नाहीतर तुमचा गॅस सिलेंडर होऊ शकतो बंद?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG gas cylinder new rules : देशभरातील LPG ग्राहकांसाठी मोठा बदल करण्यात आलेला आहे. जर हा बदल तुम्ही जाणून घेतला नाही तर तुमचे गॅस सिलेंडर बंद होऊ शकते, हा नियम नेमकी नवीन आहे काय. ज्यामुळे आपले गॅस सिलेंडर बंद होऊ शकते हे जाणून घेणे खरच गरजेचे आहे. कारण केंद्र सरकारने आणि तेल कंपन्यांनी एक मे पासून बुकिंग व वितरण प्रक्रियेमध्ये नवीन नियम लागू केले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरती होणार आहे. यामध्ये त्यांनी E -Kyc अनिवार्य करण्यात आले असून ओटीपी शिवाय गॅस डिलिव्हरी मिळणार नाही. नियमांचे पालन न केल्यास गॅस कनेक्शन बंद होऊ शकते. LPG gas cylinder new rules

थोडक्यात काय घडले?

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने एक मे पासून एलपीजीसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत यामध्ये e -Kyc अनिवार्य न केल्यास कनेक्शन बंद होऊ शकते. तसेच ओटीपी शिवाय डिलिव्हरी मिळणार नाही जुन्या निष्क्रिय कनेक्शन वर कारवाई होणार आहे.

E -Kyc अनिवार्य नाहीतर गॅस बंद!

नवी नियमानुसार, प्रत्येक एलपीजी ग्राहकाने आधार आधारित e -Kyc पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही अद्याप e -Kyc केले नसेल, तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. यामुळे तुमचे कनेक्शन तात्पुरते बंद होऊ शकते. सरकारचा उद्देश बनावट कनेक्शन आणि अनुदानाचा गैरवापर रोखणे हा आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जून 2025 नंतर त्यांची गॅस रिफील घेतलेला नाही त्यांचे कनेक्शन इन ऍक्टिव्ह होऊ शकते.

आता शासनाने कडक सूचनामध्ये सांगितले आहे की डिलिव्हरी साठी ओटीपी (Delivery authentication code) प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. सिलेंडर बुक केल्यावरती मोबाईल वरती ओटीपी तो ओटीपी डिलिव्हरी साठी सांगावा लागणार आहे. यामुळे फसुनिक आणि चुकीचा पुरवठा थांबण्यास मदत होणार आहे.

तेल कंपनीने सिलेंडर बुकिंग मध्ये अंतर वाढवले आहे म्हणजेच एका ठराविक कालावधीनंतर पुढचा सिलेंडर बुक करता येणार आहे. यामागचा उद्देश म्हणजे गॅसचा योग्य वापर आणि गैरवापर रोखणे यासाठी नागरिकांनी आता तात्काळ तुमची केव्हाशी पूर्ण करा मोबाईल नंबर अपडेट ठेवा ओटीपी प्रक्रिया समजून घ्या नियमित गॅस रिफील घ्या.

एलपीजी गॅस साठी लागू झालेले हे नवीन नियम ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी आणि परदक्षतेसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, वेळेत e -Kyc आणि ओटीपी प्रक्रिया पूर्ण न केल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने लगेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्या सेवा सुरळीत ठेवावी.

हे पण वाचा : सरकारने आता घरगुती गॅस सिलेंडरवर लावले नवीन नियम, हे नियम पाहिले तरच मिळणार गॅस

Leave a Comment