Pm Kisan big Update: देशभरातील शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावरती वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. याच योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरवताना दिसत आहे. त्यामधलीच एक महत्त्वकांशी योजना म्हणजे पी एम किसान महासंम्मान निधी योजना. योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांच्या आर्थिक मानधन दिले जाते. हे मानधन शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये शासनाच्या DBT प्रणाली अंतर्गत डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. अशातच याच योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. काही निवडक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरती प्रसारित झालेले आहे. याच माहिती बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Pm किसान योजनेबाबत काय आहे नवीन अपडेट?
प्रसार माध्यमांमध्ये पीएम किसन योजनेबाबत अनेक वेगवेगळे दावे दररोज केले जातात, परंतु सध्या ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांचे मागचे काही दिवसांपासून हप्ते थकीत होते त्यांना त्यांचे हप्ती मिळू शकतात. शासनाने मध्यंतरी ज्या शेतकऱ्यांची केवायसी, तसेच जमीन पडताळणी, आणि तर दुरुस्त्या केल्या नसल्यामुळे ज्यांचे हप्ते थकीत ठेवण्यात आले होते त्यांना पैसे मिळू शकतात यामध्ये 19 व्या हप्ता पासून ते 22 हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात म्हणजे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. Pm Kisan big Update
तसेच ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी किंवा इतर योजनेच्या नियम व अटी पाया नाहीत त्यांना यापुढचा हप्ता देखील मिळणार नाही असे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहेत तसेच आता जर तुम्हाला 23 वा मिळवायचा असेल तर शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे आता इथून पुढे Farmer ID असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर तुमच्याकडे शासनाची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचाच नाही तर इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही असेच सरकारने सांगितलेले आहे. त्यामुळे जर पुढील हप्ता चालू ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीएसने खूप गरजेचे आहे. तुम्ही अद्याप फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन फार्मर आयडी काढू शकता.
( डिस्क्लेमर : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांमध्ये व सोशल मीडियामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे याबाबत आम्ही कुठल्याही दावा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी योजनेच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन खात्री व पडताळणी करा.)
हे पण वाचा | पीएम किसानचा २३ वा हप्ता: ‘या’ ३ चुका केल्या तर २,००० रुपये विसरा! सरकारने नियम केले कडक, पाहा सविस्तर
