Heavy rain compensation 2025 | राज्यात मागील काही डोळ्यापासून झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या शेतात पीक पाण्याखाली गेले काहींच्या हातात बियाणं उरलं नाही काहींनी घेतलेली कर्ज परत कसं करायचं याचा टेन्शन डोक्यावर घेतली आहे. ह्या सगळ्या संकटात याची सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने 32 हजार कोटी रुपयांचा पॅकेज मंजूर केले आहे. व यापैकी आठ हजार कोटी रुपये अजित सरकारने वितरित केले असून याचा फायदा राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना झाला आहे. Heavy rain compensation 2025
हे पण वाचा | मोठी बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने पंचनामे सुरू केले
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत आणखीन 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून, ही मदत पुढील पंधरा दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मदतीसाठी निधीची कमतरता नाही ज्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मिळाली आहे त्यांना उर्वरित हेक्टर साठी अर्थसहाय्य देखील दिले जाईल असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांनी काही अडचणी योजनेचाही उल्लेख केला अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत, काहींच्या नोंदीमध्ये गोंधळ आहे तर काही ठिकाणी एका शेतकऱ्यांची दोन खाती आढळली आहेत. अशा सर्व प्रकरणाची तपासणी करून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्याचं काम वेगाने सुरू आहे. कोणीही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये आणि अपात्र खात्यावर निधी जाऊ नये यासाठी शासनाकडून ही केवायसी प्रक्रिया राबवली जात आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने पंचनामे सुरू केले
ऍग्रीस्टॉक ब्रिटानुसार ज्याच्या नोंदी आधीपासून उपलब्ध आहेत त्यांना पुन्हा ही केवायसी करण्याची गरज नाही. त्यांच्या खात्यात ते रक्कम जमा केली जात आहे हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आणखीन एक आव्हान केले शेतमाल विक्रीसाठी शासनाने सुरू केलेल्या नोंदणी प्रक्रिया सहभागी व्हावे. यामुळे पारदर्शकता येईल आणि हमीभावाने माल विक्री करता येईल पूर्वी व्यापारी शेतकऱ्याकडून कमी भाव निर्माण घेऊन शासनाला जास्त दराने विकायचे मात्र आता हे प्रकार थांबवण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची राहणार आहे.

खरंतर हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातील, शासन आपल्या विसरले हा भ्रम दूर करणार आहे. अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयातून दिलासा मिळणार आहे आणि काही दिवसातच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने पंचनामे सुरू केले

