महिलांनो लक्ष द्या! नवीन GR जारी; जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपासून खात्यात जमा होणार? तुम्हाला मिळणार का चेक करा
Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला असून, निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे. Ladki Bahin Yojana ९८.४५ कोटी रुपयांच्या निधीला … Read more