WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! LIC आणि दिल्ली विद्यापीठांमध्ये निघाली मोठी भरती, असा करा अर्ज 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Nokari 2025 |  आजचा काळ हा महागाईचा काळ आहे, रोजच्या गरजा भागवताना मध्यवर्गीय कुटुंबातील  पुरुषाला  एक चांगली नोकरी असणे खूप आवश्यक आहे.  जर अशा काळामध्ये एखादी सरकारी नोकरी ते पण चांगल्या पगाराची आणि पक्की असली तर सोन्याहून मौल्यवान असे या नोकरीला मानले जाते.  आजची बातमी तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी ठरू शकते, कारण की भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC आणि दिल्ली विद्यापीठाने तब्बल 898 पदांकरिता भरती जाहीर केलेली आहे. Sarkari Nokari 2025

Sarkari Nokari 2025
Sarkari Nokari 2025

LIC तुम्हाला माहीतच असेल, लाखो लोकांची विश्वास असलेली संस्था आहे. आता या संस्थांमध्ये 841 पदां करिता भरती होणार आहे, यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता, व AAO पत्रकार या पदाकरिता भरती होणार आहे. यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या श्यामलाल कॉलेजमध्ये  देखील 57 सहाय्यक प्राध्यापक पदे भरली जाणार आहेत. 

LIC recruitment 2025 

LIC  भारतीय जीवन विमा महामंडळ मध्ये 841 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता काय?  या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार आहे अशी सर्व माहिती पहा. 

  • सहाय्यक अभियंता (AE) – 81 पदे 
  • AAO विशेषतज्ञ – 410 पदे 
  • AAO पत्रकार – 350 पदे 

या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता  : 

सहाय्यक अभियंता या पदाकरिता तुम्हाला   बीई / बी टेक सिविल किंवा इलेक्ट्रिक पदवी असणे आवश्यक. AAO पत्रकार पदासाठी तुम्हाला कोणतेही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

Sarkari Nokari 2025
Sarkari Nokari 2025

वयोमर्यादा : 

या पदांकरिता वयोमर्यादा बद्दल सांगायचं झालं तर उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट 2025 रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.  व काही पदासाठी 32 वर्षापर्यंत वयोमर्यादा वाढण्यात आली आहे तसेच आरक्षित वर्गाप्रवर्गासाठी नियमानुसार वयात सवलत राहणार आहे. 

अर्ज करण्याची पद्धत : 

LIC मध्य रिक्त झालेल्या पदाला तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात .

LIC पद भरतीला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज शुल्क : 

SC/ ST/ pwd उमेदवार करिता 85 रुपये  + GST 

व इतर सर्व उमेदवारांसाठी 700  रुपये + GST 

 या भरतीला अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8 सप्टेंबर 2025 इतकी आहे. या पदाकरिता तुम्हाला पहिल्यांदी पूर्वपरीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. 

दिल्ली विद्यापीठ पद भरती : 

दुसरी आणि मोठी भरती म्हणजे भारतीय दिल्ली विद्यापीठाच्या शामलाल कॉलेजमध्ये 57 एक प्राध्यापक करिता ही भरती होणार आहे. या पदाकरिता शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवट तारीख खाली दिलेली आहे. 

या पदासाठी पात्रता : 

 NET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 

 पीएचडी पदवी  55% गुणासह उत्तीर्ण 

 जर उमेदवार हा टॉप 500 QS रँकिंग विद्यापीठातून पीएचडी केलेला असाल तर नीट पास असण्याची गरज राहणार नाही.

Sarkari Nokari 2025
Sarkari Nokari 2025

दोन्ही पदाकरिता किती मिळणार पगार : 

LIC मधील पदाकरिता तुम्हाला 56 हजार 100 पासून पगार सुरू होणार आहे यामध्ये तुम्हाला, मेडिकल अलाउन्स व इतर अनेक सुविधा मिळणार आहेत. 

तर दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक यांना सातव्या वेतन आयोगानुसार 57 700 ते 1 लाख 82 हजार 400 रुपये इतका मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी निवडून आली आहे.

1 thought on “सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! LIC आणि दिल्ली विद्यापीठांमध्ये निघाली मोठी भरती, असा करा अर्ज ”

Leave a Comment

error: Content is protected !!