10th 12th Exam Timetable Best यावर्षी होणार 10 दिवस अगोदर परीक्षा, पहा टाईम टेबल
10th 12th Exam Timetable :- नमस्कार मित्रांनो यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या महत्त्वाच्या बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचे बोर्डाचे नियोजन आहे.बोर्डाच्या परीक्षेचे होणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग , कॅमेरे नसल्यास परीक्षा केंद्र होणार रद्द, असा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. 10th 12th Exam Timetable पण पुणे बोर्डाने तयार केलेले वेळापत्रक … Read more